कवठेपिरान ! मल्लांच्या परंपरेचा अभिमान.
कामकाज वेळ: सकाळी १० ते ६

उत्कृष्ट ग्रामसेवा विभाग

ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम व पारदर्शक प्रशासनाद्वारे नागरिकांना मूलभूत सुविधा, विकासकार्ये आणि सेवा प्रभावीपणे प्रदान करण्यासाठी तत्पर.

अनुभवा आपल्या गावाचा
गौरवशाली इतिहास

गावाच्या इतिहासाची गौरवशाली
ओळख जाणून घ्या.

आदर्श गाव,
कवठे पिरानची ओळख

एकदा तरी या प्रगत, स्वच्छ आणि
संस्कृतीसमृद्ध गावाचा अनुभव घ्या.