ग्रामपंचायत कवठेपिराण योजना व अभियाने.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
- तांड़ावस्ती सुधार योजना.
- दलित वस्ती सुधार योजना.
- संपूर्ण स्वच्छता अभियान
- आपल्या गावात आम्हीच सरकार अभियान.
- नागरी सुविधा योजना.
- जन सुविधा योजना.
- पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना.
- इंदिरा आवास योजना.
- धनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन.
- जिल्हा वार्षिक योजना.
- ११,१२ व १३ वा वित्तआयोग.
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
- शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती सुधारणा अभियान
- महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी दलित वस्ती सुधारणा योजना
- स्व.आर.आर. पाटील (आबा) आदर्श ग्रामपंचायत
- स्मार्ट व्हिलेज अभियान