कवठेपिरान ! मल्लांच्या परंपरेचा अभिमान.
कामकाज वेळ: सकाळी १० ते ६

ग्रामपंचायत पुरस्कार व बक्षिसे

स्वच्छता, विकास व समाजकल्याण क्षेत्रातील आमची गौरवशाली कामगिरी
क्रपुरस्काराचे नाववर्षपातळीपारितोषिक
1संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार2000-01जिल्हा परिषद मतदार संघातदुसरा क्रमांक
2संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार2001-02पंचायत समिती स्तरावरदुसरा क्रमांक
3संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार2002-03जिल्हा स्तरावरचौथा क्रमांक
4संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार2003-04राज्य पातळीवरप्रथम क्रमांक
5प्रभागातील पहिला क्रमांक2001-02---१५,०००/-
6तालुक्यातील दुसरा क्रमांक2001-02---१५,०००/-
7जिल्ह्यात चौथा क्रमांक2002-03---१,००,०००/-
8जिल्ह्यात पहिला क्रमांक2003---४,००,०००/-
9विभागात दुसरा क्रमांक2003-04---६,००,०००/-
10राज्यात प्रथम क्रमांक2003-04---२५,००,०००/-
11अस्पृश्यता निवारण पुरस्कार------१०००/-
12केंद्र पुरस्कृत निर्मल ग्राम पुरस्कार------४,००,०००/-
13सरपंच श्री. भीमराव माने यांना मिळालेला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार------२५,०००/-
14हिंदकेसरी पै. मारुती माने यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार2002-03------
15हिंदकेसरी पै. मारुती माने यांना केंद्र शासनाचा ध्यानचंद पुरस्कार2005-06------
16हिंदकेसरी पै. मारुती माने यांना महाराष्ट्र शासनाच्या जीवन गौरव पुरस्कार2007-08------
17स्व. आर.आर. पाटील (आबा) आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार2016-17तालुकास्तरप्रथम क्रमांक
18स्व. आर.आर. पाटील (आबा) आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार2016-17जिल्हास्तरप्रथम क्रमांक
19स्मार्ट ग्राम पुरस्कार2016-17तालुकास्तरप्रथम क्रमांक