कवठेपिरान ! मल्लांच्या परंपरेचा अभिमान.
कामकाज वेळ: सकाळी १० ते ६

निवारित तक्रारी

ग्रामपंचायतीकडे आलेल्या तक्रारींचे परिणामकारक निवारण करून सुशासन, उत्तरदायित्व आणि लोकविश्वास बळकट करण्याचे आमचे ध्येय.
अ.क्र.दिनांकतक्रारदाराचे नावतक्रारीचा संदर्भ व विषय (तपशील)ग्रा. प. ने केलेल्या कार्यवाहीचा तपशील
105/04/2025शीतल रामगोंडा मडकेवंदे मातरम चौक मधील बल्ब गेले आहे बसविण्यात यावेमंगळवारी बल्ब बसविण्यात आला
206/04/2025माणिक तुकाराम मानेगांधीनगर मध्ये गटार तुंबलेली आहे तरी काढण्यात यावीआरोग्य कर्मचारी यांनी ०७/०४/२०२५ रोजी गटार काढलेली आहे
306/04/2025किशोर अण्णासो पोतदारपोतदार गल्ली मधील बल्ब गेलेला आहे तरी बसविण्यात यावे
येणाऱ्या मंगळवारी बल्ब बसविले गेले
408/04/2025कमल राजाराम आवळेबेघर वसाहतीमधील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करणेसार्वजनिक शोचालये स्वच्छ करण्यात आली आहे
509/04/2025नागेश शामराव सुतारनळ कनेक्शनला पाणी कमी येत आहेपाणीपुरवठा कर्मचारी यांनी सदर जागेवर जाउन खडा खोडून पाणीपुरवठा व्यवस्थित केला आहे
609/04/2025मच्छीद्र बाळासो पाटीलघंटा गाडी येत नाहीवाहनचालक यांना सूचना देण्यात आली
710/04/2025आनंदा गणपती आवळेमातंग समाज गटार तुंबली आहेबाहेरील कामगार आणलेल्याने दोन दिवसात गटार स्वच्छ करण्यात आली
805/05/2025नागेश मधुकर वडिंगेदेसाई गल्लीत घंटा गाडी येत नाहीवाहनचालक यांना सूचना देण्यात आली आहे
916/05/2025चंद्रकांत भगवान पाटीलपाणी तक्रारकर्मचारी यांनी पाहणी केली असता पूर्ण दाबाने पाणी येते
1027/05/2025सुधाकर आ देसाई गटार गाळ काढणेआरोग्य कर्मचारी यानी काम पूर्ण केले ३०-0५-२०२५ रोजी
1102/06/2025दिलीप दादू दुधारेपाणी येत नाहीकर्मचारी यांनी पाहणी केली असता खोदकाम करण्यात आले व दुरुस्ती केली
1215/06/2025अथर्व पोपट पाटीलडांबावरचा बल्ब बदलाणे देसाई गल्लीबल्ब बदलनेत आला
1314/06/2025बजरंग वि. फडकेडासांचे प्रमाण वाढले आहे तरी
त्यांचे निमेूलन करण्यात यावे.
गावात कीटकनाशकाची धूरफवारणी चालू आहे
1425/06/2025अथर्व पाटीलघंटागाडी येत नाहीकर्मचारी रझेवर असलेने उद्यापासून गाडी वेळेवर नियमित येईल
1530/06/2025दिलीप दादू पांढरेआमच्या घरासमोरील उकीरडा
काढण्यात यावा
संबधित लोकांना नोटीस देण्यात आली आहे
1601/07/2025प्रमोद जयसिंग भोसलेसर्वजनिक शौचालय दुरुस्तीसार्वजनिक शौचालय सफाई व दुरुस्ती करण्यात आली
1706/08/2025पतंग शिवाप्पा देसाईदेसाई गल्ली बल्ब बसवणेबल्ब बसविणेत आला
1819/08/2025सौरभ कुमार जाधवजाधव प्लॉट मध्ये कुत्रा मेल्याने दुर्गधी
पसरली आहे. तरी स्वच्छता करणेत यावी
आरोग्य कर्मचारी द्वारे कुत्राची योग्य विल्हेवाट लावण्यात आली
1927/08/2025दयानंद भोरेआमच्या वार्ड मधील बल्ब
बंद आहे तरी तो बसविण्यात यावा
बल्ब बसविणेत आला
2031/08/2025मयुरी बाबासो पाटीलनळाला पाणी व्यवस्थित येत नाही तरी पाहणी करावीग्रा. पं. कार्यालयाकडून पाणीपुरवठा विभागाला सूचना देण्यात आली.
2110/09/2025सौरभ बापूराव सावर्डेभटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहेपशु वैदयकिय दवाखाना येथील डॉक्टरांना याबाबत सूचना देण्यात आली
2216/09/2025धनंजय वसंत काळेबांधकामाचे सहित्य बांधकाम चालू असणाऱ्यांनी रस्त्यावर टाकल्याने वाहतुकीस अडचण होत आहे तरी ते काढण्यास सांगावेगावातील वाहतुकीस अडचण करणाऱ्या सर्वाना तोडी समज देण्यात आली
2325/09/2025सागर सुरेश शिंदेगटार गाळ उपसणेकाम सुरु आहे
2410/09/2025
2508/10/2025वसंत शंकर जाधवफेरीवाल्यांचे प्रमाण वाढले
आहे.
गावात फेरीवाला बंद धोरणाबाबत दवंडी दिली आहे
2616/10/2025किरण विकास औताडेआमच्या गल्लीतील बल्ब गेला आहे तरी तो बसविण्यात यावा१८-१०-२०२५ रोजी बल्ब बसविण्यात आला
2724/10/2025महावीर सरडेनळाला पाणी कमी येत आहेग्रामपंचायत कर्मचारी यांनी पाहणी केली आहे
2827/10/2025पंडित भिवा पाटिलघंटा गाडी वेळेवर येत नाहीवाहनचालक यांना सूचना देण्यात आली आहे
2930/10/2025इब्राहीम दस्तगीर जमादारगटार गाळ काढणेकाम सुरु आहे