कवठेपिरान ! मल्लांच्या परंपरेचा अभिमान.
कामकाज वेळ: सकाळी १० ते ६

ग्रामपंचायत पदाधिकारी

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून नागरिकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील आहेत. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनहित हेच त्यांच्या कार्याचे मूळ तत्त्व.